Mount Everest Roblox Script

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८.८६ मीटर इतकी असून ते नेपाळ व चीन ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
  • उंची: २९,०२९ फूट (८,८४८.८६ मीटर)
  • उंचीमध्ये क्रमांक:
  • ठिकाण: सागरमाथा अंचल, नेपाळ · तिबेट, चीन
  • पर्वतरांग: हिमालय
  • पहिली चढाई: २९ मे १९५३ · एडमंड हिलरी · तेनसिंग नोर्गे
  • सोपा मार्ग: साउथ कोल
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org