आयडाहो हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व कॅनडा देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे. अत्यंत तुरळक लोकवस्ती असणाऱ्या आयडाहोच्या उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला मोंटाना व वायोमिंग, पश्चिमेला वॉशिं…
आयडाहो हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व कॅनडा देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे. अत्यंत तुरळक लोकवस्ती असणाऱ्या आयडाहोच्या उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला मोंटाना व वायोमिंग, पश्चिमेला वॉशिंग्टन व ओरेगॉन, तर दक्षिणेला नेव्हाडा व युटा ही राज्ये आहेत. बॉइझी ही आयडाहोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.