REST API Java

जावा हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे. जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले …
जावा हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे. जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे.
  • जावा बेटाचे स्थान: आग्नेय आशिया
  • क्षेत्रफळ: १,३२,१८७ वर्ग किमी
  • लोकसंख्या: १३.६ कोटी
  • देश: इंडोनेशिया
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org