News

ढगांची निर्मितीक्युमुलोनिंबस ढग तयार होतात, जेथे तीव्र उर्ध्वगामी हवेची हालचाल होते. उष्ण आणि थंड ढगामध्ये वेगवेगळ्या तापमानाचे थर असतात जेथे पाण्याचे थेंब गोठू ...
नाशिक- वारंवार प्रयत्‍न करूनही फोन लागेना... वस्‍तू खरेदी केल्‍यावर यूपीआयद्वारे पेमेंट करायला गेल्‍यावर प्रोसेस पूर्ण होईना.
बारामती, ता. १३ : इयत्ता दहावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा निकाल ९७.६० टक्के जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही ...
पिंपरी : लष्करामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोघांनी २२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. चार जणांना लष्कराचे बनावट कॉल ...
निकोलास झेनीयॉसशिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून, सतत शिकण्याची वृत्ती असते. हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. निकोलास झेनीयॉस कोण ...
कोवाड, ता. १२ ः येथील ताम्रपर्णी नदीतील गाळ काढण्याला शासनाने मंजुरी दिली असली तरी तांत्रिक परवानगी मिळाली नसल्याने अद्याप ...
बारामती - इयत्ता दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 97.60 टक्के असा निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश ...
रायगडचा दहावीचा ९६.२५ टक्के निकाल मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त ...
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : मिलापनगरमधील सर्व्हिस रस्त्यावर गटाराच्या कामामुळे तेथील रहिवाशांना आपली वाहने घरासमोर रस्त्यावर ...
चिखली : चिखलीहून तेल्हारा येथे आपल्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शंकर भोपळे (वय ४०), रा. तेल्हारा पेठ यांचा सोमठाणा फाटा, चिखली ...
माणगाव, ता. १३ (बातमीदार) ः सामाजिक उपक्रमात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमविलेल्या माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबिर ...
थोडं चालून पहाजेवणानंतर १०-१५ मिनिटे चालल्याने पचनक्रिया सुलभ होते, पोट फुगणे कमी होते आणि पचनतंत्र चांगल्या प्रकारे कार्य ...